🎵

Bagh ughaduni dar

Album: Roop Kumar Rathod Durasi: 4:42
[00:15.92]शोधून शिणला जीव आता रे
[00:19.92]साद तुला ही पोहचल का?
[00:23.83]दारो-दारी हुडकलं भारी
[00:27.81]थांग तुझा कधी लागलं का?
[00:31.67]श्याममुरारी, कुंजविहारी
[00:35.32]तो शिरीहारी भेटलं का?
[00:39.43]वाट मला त्या गाभाऱ्याची
[00:43.23]आज कुणी तरी दावलं का?
[00:46.58](बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
[00:52.35](बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
[00:57.91]🎵
[01:41.19]तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो
[01:45.14]नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो
[01:48.99]तुझ्या-माझ्यात भेटलं साऱ्यात तो
[01:52.87]शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो
[01:56.78]रोज वृंदावनी फोडी जो घागरी
[02:00.48]तोच नाथा घरी वाहतो कावडी
[02:04.50]गुंतला ना कधी मंदिरी-राऊळी
[02:08.33]बाप झाला कधी, जाहला माऊली
[02:12.37]भाव भोळा जिथे धावला तो तिथे
[02:16.36]भाव नाही तिथे सांग धावलं का?
[02:20.36](बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
[02:25.92](बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
[02:31.64]🎵
[03:18.54]राहतो माऊलीच्या जिव्हारात जो
[03:22.52]डोलतो मातलेल्या शिवारात तो
[03:26.47]जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो
[03:30.21]दाटुनी तोच आभाळी ओथंबतो
[03:34.35]नाचवे वीज जो त्या नभाच्या उरी
[03:38.28]होई काठी कधी आंधळ्याच्या करी
[03:42.03]घेवूनी लाट ये जो किनाऱ्या वरी
[03:45.99]तोल साऱ्या जगाचा ही तो सावरी
[03:49.85]राहतो जो मनी, या जनी जीवनी
[03:53.76]एका पाषाणी तो सांग मावलं का?
[03:57.71](बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
[04:03.58](बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
[04:09.47](बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
[04:15.19](बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
[04:21.11](बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
[04:26.91](बघ उघडूनी दार अंतरंगातला देव गावलं का?)
[04:32.92]🎵