🎵

Chabidar Chabi

Album: Athav Durasi: 3:45
[00:01.16]अवं हे गाव लई न्यारं, हितं थंड गार वारं ह्याला गरम शिणगार सोसंना
[00:08.19](ह्याला गरम शिणगार सोसंना)
[00:12.08]ह्याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा, हितं शाहिरी लेखणी पोचंना
[00:18.72](हितं शाहिरी लेखणी पोचंना)
[00:22.62]हितं वरणभाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं
[00:29.17]अरं सोंगाढोंगाचा बाजार हिथला, साळसूद घालतोय् अळीमिळी
[00:35.66]अन् सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन् भायेर नळी रं, रं, रं
[00:44.84](अगं चटकचांदणी, चतुर कामिनी)
[00:47.66](काय म्हणू तुला, तू हायेस तरी कोण?)
[00:49.92]कोण?
[00:50.66](व्हय-व्हय कोण?)
[00:52.48]छबीदार छबी मी तोर्यात उभी
[00:55.26]छबीदार छबी मी तोर्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी
[01:01.15]अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं
[01:06.54]अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं
[01:11.75](अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं)
[01:16.90]🎵
[01:25.10]नवतीचं रान हे भवतीनं, फिरत आले मी गमतीनं
[01:30.48]नवतीचं रान हे भवतीनं, फिरत आले मी गमतीनं
[01:35.94]बांधावरनं चालू कशी, पाठलाग ह्यो टाळू कशी
[01:40.69]अरं लाजमोड्या, भलत्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नव्हं
[01:46.24]अरं लाजमोड्या, भलत्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नव्हं
[01:51.48](अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं)
[01:56.93]🎵
[02:04.92]डौल दावते मोराचा, तिरपा डोळा चोराचा
[02:10.26]डौल दावते मोराचा, तिरपा डोळा चोराचा
[02:15.46]वढ्याच्या काठाला आडिवतो, अंगावर पानी उडिवतो
[02:20.56]अरं बजरंगा, नकोस घालू पिंगा, हे वागणं बरं नव्हं
[02:26.03]अरं बजरंगा, नकोस घालू पिंगा, हे वागणं बरं नव्हं
[02:31.16](अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं)
[02:36.44]🎵
[02:44.93]मिरचीचा तोरा मी करते रं, वट्यात ऐवज भरते रं
[02:50.13]मिरचीचा तोरा मी करते रं, वट्यात ऐवज भरते रं
[02:55.55]पदर माझा धरतोस कसा, भवतीनं माझ्या फिरतोस कसा
[03:00.31]अरं बत्ताशा, कशाला पिळतोस मिशा, हे वागणं बरं नव्हं
[03:05.80]अरं बत्ताशा, कशाला पिळतोस मिशा, हे वागणं बरं नव्हं
[03:11.12](अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं)
[03:16.62]छबीदार छबी मी तोर्यात उभी
[03:19.33]छबीदार छबी मी तोर्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी
[03:25.59]अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं
[03:30.68]अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं
[03:35.98](अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं)
[03:41.66]🎵