🎵
[00:06.35]दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
[00:14.45]दिवस तुझे हे फुलायचे
[00:22.58]स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटत गाणे
[00:30.52]स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटत गाणे
[00:38.42]गाण्यात हृदय झुरायचे, गाण्यात हृदय झुरायचे
[00:46.53]झोपाळ्यावाचून झुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
[00:54.63]🎵
[01:02.78]मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली
[01:10.53]मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली
[01:18.31]श्वासात चांदणे भरायचे, श्वासात चांदणे भरायचे
[01:26.62]श्वासात चांदणे भरायचे
[01:30.63]झोपाळ्यावाचून झुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
[01:38.73]🎵
[01:44.68]थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार
[01:52.77]थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार
[02:00.65]फुलांनी जखमी करायचे, फुलांनी जखमी करायचे
[02:08.70]फुलांनी जखमी करायचे
[02:12.73]झोपाळ्यावाचून झुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
[02:20.98]🎵
[02:28.77]माझ्या या घरच्यापाशी, थांब तू गडे जराशी
[02:36.86]माझ्या या घरच्यापाशी, थांब तू गडे जराशी
[02:44.75]पापण्या मिटून भुलायचे, पापण्या मिटून भुलायचे
[02:52.83]झोपाळ्यावाचून झुलायचे
[02:57.15]दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
[03:07.04]🎵