🎵

Hi Sanj Sukhane

Album: Singer Composer Combination (Series) - Vaishali & Avadhoot Durasi: 6:15
[00:17.39]ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा
[00:34.76]ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा
[00:46.64]स्वप्नात तुझ्या मी रुणझुणते...
[00:55.49]स्वप्नात तुझ्या मी रुणझुणते हे सत्य म्हणू की भास तुझा
[01:07.19]ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा
[01:22.03]🎵
[01:51.73]आभाळ मनाचे गुणगुणते
[02:00.10]आभाळ मनाचे गुणगुणते, जादू ही तुझ्या ह्या स्पर्शाची
[02:11.97]आभाळ मनाचे गुणगुणते, जादू ही तुझ्या ह्या स्पर्शाची
[02:23.39]जो झंकारे माझ्यासाठी तो सुर जडे देहास तुझा
[02:41.07]ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा
[02:53.40]🎵
[03:13.59]गंधात भिनावे वाऱ्याने माझ्यात असा तू भिनलेला
[03:25.34]गंधात भिनावे वाऱ्याने माझ्यात असा तू भिनलेला
[03:36.60]मी इतकी खुलले की अंती केवळ उरला मधुमास तुझा
[03:48.31]ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा
[04:01.09]🎵
[04:29.69]घेऊन उशाला हात तुझा...
[04:38.02]घेऊन उशाला हात तुझा डोळ्यात तुझ्या मी विरघळले
[04:49.72]घेऊन उशाला हात तुझा डोळ्यात तुझ्या मी विरघळले
[05:01.21]तृप्तीत अश्या या विरताना घेईन पुन्हा मी ध्यास तुझा
[05:18.83]ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा
[05:30.55]स्वप्नात तुझ्या मी रुणझुणते...
[05:39.50]स्वप्नात तुझ्या मी रुणझुणते हे सत्य म्हणू की भास तुझा
[05:51.02]ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा
[06:06.02]🎵