← Kembali
🎵

Ja dile mann tula

Album: Ja Dile Mann Tula Durasi: 5:01
[00:02.05]जा, जा, जा दिले-दिले मन तुला
[00:10.10]जा, जा, जा दिले-दिले मन तुला
[00:17.74]कर त्याचे तू काहीही-काहीही
[00:23.45]दिले दान, दिले दान
[00:28.66]दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही
[00:33.60]जा, जा, जा दिले-दिले मन तुला
[00:39.09]कर त्याचे तू काहीही-काहीही
[00:43.10]दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही, जा
[00:49.73]🎵
[00:59.49]फुल मनाचे खुळून दिले तुझिया हातात
[01:06.66]फुल मनाचे खुळून दिले तुझिया हातात
[01:11.35]ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
[01:18.70]फुल मनाचे खुळून दिले तुझिया हातात
[01:23.60]ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
[01:28.24]देठ तुटल्या फुलाला, देठ तुटल्या फुलाला
[01:37.90]देठ तुटल्या फुलाला भय निर्माल्याचे नाही
[01:43.26]दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही
[01:47.89]जा, जा, जा दिले-दिले मन तुला
[01:53.67]कर त्याचे तू काहीही-काहीही
[01:57.60]दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही, जा
[02:04.06]🎵
[02:18.45]तुला द्यावे मन असे काही कारण नव्हते
[02:26.41]ए, तुला द्यावे मन असे काही कारण नव्हते
[02:35.21]तुला द्यावे मन असे काही कारण नव्हते
[02:40.09]एवढेच म्हणू, "आता तुझ्या नशिबात होते"
[02:47.11]ए, तुला द्यावे मन असे काही कारण नव्हते
[02:52.42]एवढेच म्हणू, "आता तुझ्या नशिबात होते"
[02:57.01]पडे त्याच्या हाती दिवा, पडे त्याच्या हाती दिवा
[03:06.84]पडे त्याच्या हाती दिवा ज्याला दिसतच नाही
[03:12.16]दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही
[03:16.70]जा, जा, जा दिले-दिले मन तुला
[03:22.02]कर त्याचे तू काहीही-काहीही
[03:26.53]दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही, जा
[03:32.76]🎵
[03:42.56]मनाविन जगताना...
[03:49.83]मनाविन जगताना वाटे मलाही बरेच
[03:59.27]मनाविन जगताना वाटे मलाही बरेच
[04:04.30]आता दुःख-बिख नाही वाटे आश्चर्यस खेद
[04:11.49]मनाविन जगताना वाटे मलाही बरेच
[04:16.35]आता दुःख-बिख नाही वाटे आश्चर्यस खेद
[04:21.18]मला एक मन भारी, मला एक मन भारी
[04:30.80]मला एक मन भारी, तुला दोन्ही जड नाही
[04:35.95]दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही
[04:40.64]जा, जा, जा दिले-दिले मन तुला
[04:45.95]कर त्याचे तू काहीही-काहीही
[04:50.55]दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही, जा
[04:57.55]🎵