🎵
[00:13.79]डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का?
[00:18.10]लाडात थोडं गोड होऊनी मिठीत येणार का?
[00:22.71]डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का?
[00:27.52]लाडात थोडं गोड होऊनी मिठीत येणार का?
[00:31.72]राया, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
[00:38.80]तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
[00:45.60]🎵
[01:08.69]पहिल्याच नजरेत गार काळजात वार झालाय थेट
[01:13.26]कर दोनाचं चार उडवुया वार ठरवला बेत (नग, नग, नग)
[01:17.66]पहिल्याच नजरेत गार काळजात वार झालाय थेट
[01:22.34]कर दोनाचं चार उडवुया वार ठरवला बेत
[01:26.61]दुःखी व्हायचं तोंड करीन मी लाड आठवलं भेट
[01:31.37]लाजू दे तिला गोड न यौवन झाड घेतंया पेट (आगं, आगं, आगं)
[01:36.01]दुःखी व्हायचं तोंड करीन मी लाड आठवलं भेट
[01:40.62]लाजू दे तिला गोड न यौवन झाड घेतंया पेट
[01:45.04]म्हणाल ते करणार मी सांगा भ्रतार होणार का? (मी)
[01:49.34]अहो, म्हणाल ते करणार मी सांगा भ्रतार होणार का?
[01:53.91]राया, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
[02:01.15]तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
[02:07.85]🎵
[02:35.58]पटकन बांधू बेडी न झटकन जोडी तुझा इचार
[02:40.23]पोलीस म्हणजे येडी, रात हाय थोडी नी सोंग फार
[02:44.56]पटकन बांधू बेडी न झटकन जोडी तुझा इचार
[02:49.15]पोलीस म्हणजे येडी, रात हाय थोडी नी सोंग फार
[02:53.59]कळतंय मन परी वेतन पोरी जे हाती येतं
[02:58.32]रिण काढुनी सण करुन मी जपतोय आपली शेत
[03:02.96]कळतंय मन परी वेतन पोरी जे हाती येतं (अगं)
[03:07.37]रिण काढुनी सण करुन मी जपतोय आपली शेत
[03:11.65]मी गेले पूर्ती हरून, सारं दुरून होणार का? umm
[03:16.26]मी गेले पूर्ती हरून, सारं दुरून होणार का?
[03:20.90]राया, तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
[03:28.07]तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का?
[03:34.63]🎵