🎵

Sandhiprakashat

Album: Sandhiprakashat Durasi: 6:07
[00:05.62]आयुष्याची आता झाली उजवण
[00:15.03]आयुष्याची आता झाली उजवण
[00:25.54]येतो तो-तो क्षण अमृताचा
[00:34.53]जे-जे भेटे ते-ते दर्पणीचे बिंब
[00:44.39]जे-जे भेटे ते-ते दर्पणीचे बिंब
[00:53.49]तुझे प्रतिबिंब लाडे-गोडे
[01:01.69]सुखोत्सवे असा जीव अनावर
[01:10.36]सुखोत्सवे असा जीव अनावर
[01:21.06]पिंजऱ्याचे दार उघडावे
[01:29.23]पिंजऱ्याचे दार उघडावे
[01:39.54]संधिप्रकाशात अजून जो सोने
[01:49.04]संधिप्रकाशात अजून जो सोने
[02:01.52]तो माझी लोचने मिटो यावी
[02:10.68]संधिप्रकाशात अजून जो सोने
[02:18.08]तो माझी लोचने मिटो यावी
[02:25.61]असावीस पास, जसा स्वप्नभास
[02:32.74]असावीस पास, जसा स्वप्नभास
[02:40.10]जीवी कासावीस झाल्याविना
[02:47.67]संधिप्रकाशात अजून जो सोने
[02:54.96]तो माझी लोचने मिटो यावी
[03:02.37]तेव्हा सखे आण तुळशीचे पान
[03:09.87]तेव्हा सखे आण तुळशीचे पान
[03:17.23]तुझ्या घरी वाण नाही त्याची
[03:24.90]तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
[03:31.93]तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
[03:39.20]थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे
[03:46.62]संधिप्रकाशात अजून जो सोने
[03:54.03]तो माझी लोचने मिटो यावी
[04:00.43]🎵
[04:23.94]वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल
[04:31.04]वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल
[04:38.22]भुलीतली भूल शेवटली
[04:45.76]भुलीतली भूल शेवटली
[04:53.59]संधिप्रकाशात अजून जो सोने
[05:00.46]तो माझी लोचने मिटो यावी
[05:07.89]असावीस पास, जसा स्वप्नभास
[05:15.28]असावीस पास, जसा स्वप्नभास
[05:22.45]जीवी कासावीस झाल्याविना
[05:30.08]संधिप्रकाशात अजून जो सोने
[05:37.34]तो माझी लोचने मिटो यावी
[05:44.82]तो माझी लोचने मिटो यावी
[05:52.22]तो माझी लोचने मिटो यावी
[06:01.58]🎵