🎵

Sarrivar Sar

Album: Diwas Ase Ki Durasi: 4:13
[00:20.22]दूरदूर नभपार, डोंगराच्या माथ्यावर
[00:23.22]दूरदूर नभपार, डोंगराच्या माथ्यावर
[00:26.15]निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
[00:29.25]सरीवर सर
[00:31.68]सरीवर सर
[00:34.45]सरीवर सर
[00:37.40]सरीवर सर
[00:40.48]🎵
[00:51.82]तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
[00:55.78]मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
[01:00.43]तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
[01:03.29]मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
[01:08.75]दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
[01:11.94]दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
[01:14.87]मोरपिस मखमल, उतू गेले मनभर
[01:17.68]सरीवर सर
[01:20.26]सरीवर सर
[01:23.17]सरीवर सर
[01:26.06]सरीवर सर
[01:29.01]🎵
[01:40.15]थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
[01:44.56]शहाऱ्याचे रान आले एका एका पानावर
[01:48.72]थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
[01:51.10]शहाऱ्याचे रान आले एका एका पानावर
[01:57.33]ओल्या ओल्या मातीतून वीजवेडी मेघधून
[02:00.35]ओल्या ओल्या मातीतून वीजवेडी मेघधून
[02:03.34]फिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर
[02:06.08]सरीवर सर
[02:08.73]सरीवर सर
[02:11.63]सरीवर सर
[02:14.55]सरीवर सर
[02:17.60]🎵
[02:28.90]उधळत गात गात पाय पुन्हा परसात
[02:33.18]माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
[02:37.48]उधळत गात गात पाय पुन्हा परसात
[02:40.23]माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
[02:46.04]असे नभ झरताना घरदार भरताना
[02:49.02]असे नभ झरताना घरदार भरताना
[02:52.01]आले जल, गेले जल, झाले जल आरपार
[02:54.80]सरीवर सर
[02:57.31]सरीवर सर
[03:00.23]सरीवर सर
[03:03.28]सरीवर सर
[03:06.36]🎵
[03:17.35]अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
[03:21.82]उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
[03:25.92]अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
[03:29.18]उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
[03:34.59]जशी ओली हुरहुर थरारते रानभर
[03:37.41]जशी ओली हुरहुर थरारते रानभर
[03:40.53]तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर
[03:43.37]सरीवर सर
[03:46.06]सरीवर सर
[03:48.80]सरीवर सर (सर, सर, सर)
[03:51.72]सरीवर सर
[03:54.59]सरीवर सर
[03:57.48]सरीवर सर
[04:00.37]सरीवर सर
[04:03.14]सरीवर सर
[04:06.03]सरीवर सर
[04:07.04]🎵