🎵
[00:29.01]अंतरीच्या पावसाच्या तू सरी लपवू नको
[00:37.64]तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
[00:46.42]तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
[00:55.17]अंतरीच्या पावसाच्या तू सरी लपवू नको
[01:03.81]तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
[01:12.41]🎵
[01:47.45]मी उन्हाच्या पाकळ्यांचा एक जळणारा ऋतू
[02:00.68]मी उन्हाच्या पाकळ्यांचा एक जळणारा ऋतू
[02:09.43]सावली देऊन माझी आग तू विझवू नको
[02:18.19]तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
[02:26.66]तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
[02:35.57]🎵
[02:57.46]सोबती आहेस तोवर हात हाती राहू दे
[03:06.01]सोबती आहेस तोवर हात हाती राहू दे
[03:14.58]दूर गेल्यावर उगाचच हात मग हलवू नको
[03:23.67]...तू सरी लपवू नको
[03:27.99]तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
[03:36.51]तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
[03:45.13]🎵
[04:20.20]मी कसा बेचैन आहे हे जरा समजून घे
[04:33.52]मी कसा बेचैन आहे हे जरा समजून घे
[04:42.10]जे मला पटणार नाही, ते मला सुचवू नको
[04:50.96]तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
[04:59.53]अंतरीच्या पावसाच्या तू सरी लपवू नको
[05:08.13]तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
[05:18.15]🎵