🎵

Ved Laagal

Album: Ayushyawar Bolu Kahi Durasi: 5:23
[00:01.16]दिसलीस वाऱ्यामधे (वाऱ्यामधे, वाऱ्यामधे)
[00:03.94]आपुल्याच तोऱ्यामधे (तोऱ्यामधे, तोऱ्यामधे)
[00:06.89]दिसलीस वाऱ्यामधे (वाऱ्यामधे, वाऱ्यामधे)
[00:09.65]आपुल्याच तोऱ्यामधे (तोऱ्यामधे, तोऱ्यामधे)
[00:12.40]दिसलीस वाऱ्यामधे, आपुल्याच तोऱ्यामधे
[00:15.32]निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यांमधे, वेड लागलं
[00:21.04]निळेभोर नभ तुझ्या काळ्याभोर डोळ्यांमधे, वेड लागलं
[00:26.69]वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
[00:32.56]वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
[00:38.12]🎵
[00:49.94]काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा
[00:52.64]रणरण माळावर घालतो मी पिंगा
[00:55.49]काळ्याभोर डोळियांनी दावियला इंगा
[00:57.85]आता रणरण माळावर घालतो मी पिंगा
[01:01.15]चंद्राळली लाट वर गगनाला भिडे
[01:04.08]चंद्राळली लाट वर गगनाला भिडे
[01:06.82]रोज रात्री दारातून कवितांचे सडे माझ्या, वेड लागलं
[01:12.41]रोज रात्री दारातून कवितांचे सडे माझ्या, वेड लागलं
[01:18.01]वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
[01:23.85]वेड लागलं आता, वेड लागलं आता, वेड लागलं
[01:29.45]🎵
[01:41.46]हिरव्याशा पदराचे हलताना पान
[01:43.83]कोण नभ, कोण धरा, झाडा नाही भान
[01:46.72]हिरव्याशा पदराचे हलताना पान
[01:49.73]कोण नभ, कोण धरा, झाडा नाही भान
[01:52.31]जशी काही पांखराला दिसे दूर वीज
[01:55.38]जशी काही पांखराला दिसे दूर वीज
[01:58.12]तिला म्हणे ये न माझ्या घरट्यात नीज, आता वेड लागलं
[02:03.83]तिला म्हणे ये न माझ्या घरट्यात नीज, आता वेड लागलं
[02:09.54]वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
[02:14.98]आता वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं
[02:20.49]🎵
[02:32.45]पुनवेची रात अशी येताना भरात
[02:35.40]घालतो मी हाक आता रिकाम्या घरात
[02:38.34]पुनवेची रात अशी येताना भरात
[02:41.29]घालतो मी हाक आता रिकाम्या घरात
[02:44.47]पाहतो मी, बोलतो मी, चालतो मी असा
[02:47.08]पाहतो मी, बोलतो मी, चालतो मी असा
[02:49.79]वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा, आता वेड लागलं
[02:55.30]वाऱ्यावर उमटतो अलगद ठसा, आता वेड लागलं
[03:01.03]वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
[03:06.48]आता, वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
[03:12.47]🎵
[03:24.16]खुळावले घर-दार, खुळावला वंश
[03:26.97]मीच केले जागोजाग देहावर दंश
[03:29.71]खुळावले घर-दार, खुळावला वंश
[03:32.64]मीच केले जागोजाग देहावर दंश
[03:35.42]उसळली आग अशी झणाणली काया
[03:38.37]उसळली आग अशी झणाणली काया
[03:41.11]जीव असा खुळा, त्याला विषाचीच माया, आता वेड लागलं
[03:47.65]जीव असा खुळा, त्याला विषाचीच माया, आता वेड लागलं
[03:52.59]वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
[03:57.84]आता, वेड लागलं मला, वेड लागलं मला, वेड लागलं
[04:03.35]🎵
[04:15.29]मला ठावं वेड तुझे विनाशाची हाक
[04:18.15]डोळ्यांतून दिसू लागे वेडसर झाक
[04:20.97]मला ठावं वेड तुझे विनाशाची हाक
[04:23.72]डोळ्यांतून दिसू लागे वेडसर झाक
[04:26.68]नका लागू नादी, सारी उफराटी तऱ्हा
[04:29.57]नका लागू नादी, सारी उफराटी तऱ्हा
[04:32.39]शहाण्याच्या समाधीला शेवटचा चीरा हा, वेड लागलं
[04:38.31]शहाण्याच्या समाधीला शेवटचा चीरा, आता वेड लागलं
[04:43.90]वेड लागलं, हा, वेड लागलं
[04:49.72]वेड लागलं, आता वेड लागलं
[04:55.79]वेड लागलं मला, वेड लागलं, वेड लागलं
[05:01.16]वेड लागलं मला, वेड लागलं, वेड लागलं
[05:06.92]वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं
[05:14.13]वेड लागलं, वेड लागलं, वेड लागलं
[05:21.35]🎵